माहे ऑक्टोबर पासुन सुधरित किमान वेतन लागु ; परिपत्रक निर्गमित दि.14.10.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Revised minimum wage to come into effect from October ] : केंद्र सरारच्या कामगार व रोजगार मंत्रालय मुख्य कामगार आयुक्त यांच्या कार्यालय मार्फत दिनांक 14.10.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार सुधारित किमान वेतन लागु करण्यात आले आहे. सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकारच्या दिनांक 19.01.2017 रोजीच्या … Read more