TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Court withdraws order regarding TET ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात न्यायालयाने दिलेला आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे . यामुळे शिक्षकांना मिळालेला दिलासा अखेर दुरावला आहे .सविस्तर आदेश पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . दि.20.02.2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात दिलेला निकालास छ.संभाजीनगर खंडपीठाने दिनांक 23.02.2026 रोजी आदेश … Read more