कामगार संहिता नुसार महिलांना सुरक्षिता , कामाचे तासात वाढ व ओव्हरटाईमचा वाढीव मोबदला मिळणार ..
Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ According to the Labor Code, women will get safety, increased working hours, and increased overtime pay. ] : नविन कामगार संहिता नुसार महिला कामगारांना अधिक सुरक्षिता तसेच कामाचे तासात वाढ व ओव्हरटाईमचा वाढीव मोबदला मिळणार आहे . कामाच्या ठिकाण महिलांना अधिक सुरक्षिता मिळावी , या दृष्टीने नविन कामगार संहिता मध्ये … Read more