राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महीन्यांचे वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.17.09.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Big update regarding November salary of state employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्यांचे वेतन बाबत , आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर आली आहे . याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक 17.09.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य … Read more