अतिवृष्टी , पुर यामुळे बाधित कुटुंबांना ( 10 किलो – गहु , तांदुळ , 5 लिटर केरोसिन , 3 किलो तुर .. ) मदत GR दि.30.09.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Assistance to families affected by heavy rains and floods ] : अतिवृष्टी व पुर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य मदत देण्यासाठी कार्यपद्धतीबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग मार्फत दिनांक 30.09.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . कोणते धान्य मिळणार ? : अतिवृष्टी व पुर यामुळे बाधित झालेल्यांना … Read more