महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दि.01.07.2025 पासुन 58% दराने डी.ए वाढ लागु ; शासन निर्णय निर्गमित दि.20.10.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ DA increase of 58% will be applicable to pensioners in Maharashtra state from 01.07.2025.] : महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के दराने डी.ए वाढ लागु करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 20.10.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत … Read more