मासिक पाळीविषयक समाजात असणारे गैरसमज व वास्तविक तथ्य ; जाणून घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Misconceptions and facts about menstruation in society ] : मासिक पाळी विषयक समाजात अनेक गैरसमज आहेत , परंतु त्याबाबत वास्तविक तथ्य काय आहे , हे आपणांस माहित नसतात . याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत प्रसारित करण्यात आलेली माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . मासिक पाळीचे वास्तविक तथ्य : 01.मासिक … Read more