लाडकी बहिणींना करावी लागणार पडताळणी अन्यथा यापुढे पैसे मिळणार नाहीत ; आपल्या मोबाईलवरच करा E-KYC !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Dear sisters will have to do the verification otherwise they will not get any more money ] : लाडकी बहीणींना आता आपली पडताळणी करावी लागणार आहे , अन्यथा यापुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत . याबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 18.09.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more