राज्य कर्मचारी संदर्भात दि.03.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 03 important Government Decisions (GR) issued on 03.11.2025 regarding state employees ] : राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 03.11.2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.वरीष्ठश्रेणी व निवडश्रेणीमध्ये स्थान निश्चिती : शासकीय महाविद्यालय / संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची कॅस योजना अंतर्गत वरीष्ठश्रेणी व निवड श्रेणी मध्ये … Read more