दिवाळी सण अग्रिम मध्ये होणार वाढ ; जाणुन घ्या सविस्तर माहिती ..

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Diwali festival advance will increase ] : ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी सण आहे , सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असते . सण अग्रिम दिवाळी सण , रमजान उत्सव , आंबेडकर जयंती इ. सणाच्या निमत्त दिले जाते . जेणेकरुन कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक खर्च भागवला जात असतो . सदरची रक्कम ही कर्मचाऱ्यांना … Read more