राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.27.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions (GR) were issued on 27.11.2025 regarding state employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांकडून 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.नोव्हेंबर वेतन अनुदान : माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत निधी वितरण … Read more