कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची DA वाढ ; 7 वा वेतन आयोगातील सर्वात कमी वाढ ..
Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ DA hike for employees for January 2026 ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 ची पुढील महागाई भत्ता वाढ निर्धारित आहे . सदर महागाई भत्ता वाढ ही जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या आधारे ठरवली जाईल . माहे जुलै 2025 ते सद्यस्थिती पर्यंतचा (माहे ऑक्टोबर 2025 ) ऑल इंडिया … Read more