DA : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3% वाढ ( 55% वरुन 58% ) ; अखेर अधिकृत्त निर्णय निर्गमित दि.06.10.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 3% increase in DA of government employees ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्के वाढ करणेबाबत , अखेर सरकार मार्फत अधिकृत्त निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय मार्फत दिनांक 06.10.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये दिनांक 01.07.2025 पासुन … Read more