…..अन्यथा राज्यातील पेन्शनधारकांना कायमचे निवृत्तीवेतनापासुन रहावे लागेल वंचित ! जाणून घ्या निवृत्तीवेतनाचा नियम .
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Otherwise, pensioners in the state will have to remain deprived of their pension. ] : राज्य शासन सेवेतील पेन्शन धारकांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे डी.ए लाभ तसेच वेतन आयोगाचा देखिल लाभ मिळत असतो . नुकतेच राज्य शासनांने शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील आखिल भारतीय सेवेतील पेन्शन धारक अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 … Read more