“या” जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना 02 दिवस स्थानिक सुट्टी जाहीर !
Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ holiday ] : सार्वजनिक सुट्टी ही सरकार मार्फत अधिसुचनेत नमुद करण्यात येत असतात , परंतु स्थानिक सुट्टी ही संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी / विभागाचे आयुक्त मार्फत जाहीर करण्यात येते . स्थानिक सुट्टीचे दिवस : अ.क्र दिनांक / वार उत्सव / सन 01. दि.22.09.2025 , सोमवार घटस्थापना 02. दि.20.10.2025 , सोमवार नरक … Read more