आता राज्य कर्मचाऱ्यांना या प्रमुख मागणींवर निर्णयाची अपेक्षा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या ..
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Now state employees expect a decision on these major demands ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत . या मागण्यांसाठी राज्य कर्मचारी वेळोवळी राज्य सरकारकडे निवेदन सादर करीत आहेत . प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात . 01.टी.ई.टी अनिवार्यता रद्द करण्यात यावी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील … Read more