राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) ; जाणून घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Decision (GR) for State Employees ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्र.विभाग मार्फत दि.25.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) 1979 च्या नियम 6 अ नुसार किरकोळ शिक्षांचे अधिकार कोणास … Read more