दिवाळीपुर्वीच सोने , चांदी भावाने नवा उच्चांक गाठला ; जाणुन घ्या आजचे नविन दर !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Gold, silver prices hit new highs just before Diwali ] : दिवाळी सणामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात सोने , चांदीची खरेदी केली जाते . तर यंदा दिवाळी सणाच्या पुर्वीच सोने , चांदी भावाने नवा उच्चांक गाठला आहे . सध्याच्या नवरात्री निमित्त सोन्याच्या खरेदी मध्ये मोठी वाढ दिसुन आली , तर सोन्यांच्या … Read more