प्राथमिक शिक्षकांच्या TET अनिवार्यताच्या विरोधात दाखल याचिकेवर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Supreme Court’s big decision on a petition filed regarding TET mandatory for primary teachers ] : शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यताच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मोठा निर्णय दिला आहे . सुप्रिम कोर्टाचा टीईटी अनिवार्यता नियम : दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी सवोच्च न्यायालयाने निर्णय देत इयत्ता 1 … Read more