गट क व ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना 30 दिवस पगार इतका दिवाळी बोनस जाहीर ; जाणुन घ्या सविस्तर ..
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Diwali bonus equal to 30 days salary announced for Group C and B cadre employees ] : दिवाळी सणाच्या निमित्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे . सदर बोनस हा पगाराच्या 30 दिवस पगर इतका निश्चित करण्यात आलेला आहे . सदर बोनस हा केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेला … Read more