सेवानिवृत्तीचे वय 61 करुन असमानता दुर करणेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका ; अनुभवाचा प्रशासनांस फायदा !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Petition in Supreme Court to remove inequality by raising retirement age to 61; Administration benefits from experience. ] : देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वयांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे . न्यायिक , शिक्षकीय ( प्राध्यापक ) , डॉक्टर यांच्या उच्च शिक्षण करीताच बराच काळ लागुन जातो . यामुळे निवृत्तीचे वय सदर … Read more