मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major decisions were taken in the cabinet meeting.. ] : दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 04 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. 01.नगरपरिषदा / नगरपंचायतीच्या अध्यादेश मध्ये सुधारणा : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती अधिनियम 1965 मध्ये सुधारणा … Read more