कुणबी मराठा प्रमाणपत्र फक्त यांनाच मिळणार ? GR मधील मजबुत अट – तसेच हैद्राबाद गॅझेटियर लागु केल्याने इतर जातींच्या आरक्षणाचा पेच !

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Only those who will get Kunbi Maratha certificate? Know the strict terms and conditions in GR ] : मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देणेबाबत , काल दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी त्रीस्तरीय समितीमार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर समितीने ज्यांच्याकडे पुरावे आहेत , फक्त त्यांनाच कुणबी मराठा … Read more