सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता वाढ बाबत आनंदाची बातमी ; जाणुन घ्या सविस्तर अपडेट !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ govt. employee mahagai Bhatta update ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी महागाई भत्ता वाढ बाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन 55 टक्के दराने डी.ए वाढ लागु आहे . आता माहे जुलै 2025 मध्ये परत डी.ए वाढ होणार आहे . डी.ए … Read more