मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा -03 अभियान राबविणेबाबत ; GR निर्गमित दि.16.10.2025

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Chief Minister regarding the implementation of My School, Beautiful School Phase-03 campaign ] : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा ,सुदर शाळा टप्पा -03 हे अभियान राबविणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 16.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सदर … Read more