राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये 02 वर्षांची वाढ होणार ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Retirement age of state employees to be increased by 02 years ] : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन असणारी सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांनी वाढ होवू शकते . याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात . निवृत्तीचे वय : सध्यस्थितीमध्ये राज्यातील गट ड संवर्ग वगळता उर्वरित गट अ , ब व … Read more