आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; आयोग लागू होण्यास 2028 पर्यंत वाट पाहावी लागणार ?
Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission latest big update] : आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . दिनांक 01 जानेवारी 2026 पासून नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोग ( New Pay commission) लागू होणे अपेक्षित आहे . परंतु सध्याची केंद्र … Read more