वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दि.25.10.2025 ते 03.11.2025 या कालावधीत पुर्ण होणार ..
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Senior Pay Scale and Selection Pay Scale Training will be completed from 25.10.2025 to 03.11.2025. ] : वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिनांक 25.10.2025 ते दिनांक 03.11.2025 या कालावधीत पुर्ण होणार आहे , याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मार्फत दिनांक 07.10.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more