शिक्षकांसाठी धक्कादायक वृत्त ; तब्बल 97 हजार शिक्षकांवर होणार कारवाई !

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Shocking news for teachers ] : राज्यातील शिक्षकांसाठी एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे . सदर वृत्तानुनसार राज्यातील तब्बल 97 हजार शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . दिनांक 05 डिसेंबर रोजी शिक्षकांचा टीईटी अनिवार्यतेच्या विरोधात राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलन बाबत शिक्षण विभागांकडून … Read more