शेतकरी मदत निधी प्रति हेक्टरी : कोरडवाहु शेतकरी 18,500/- , हंगामी बागायत शेतकरी 27,000/-, बागायत शेतकरी 32,500/- रुपये !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer help from state govt.] : फडणवीस सरकारकडून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तब्बल 31,628/- कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे . सदर मदत निधी ही राज्यातील 29 जिल्हा व 253 तालुके व 2,059 मडळामध्ये दिली जाणार आहे . राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने , सदर मदतनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली … Read more