Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ To live a happy and comfortable life, these 05 things should be avoided if possible, know the advice of expert doctors. ] : आपल्याला सुख्या व आरामदायी जीवन जगण्यासाठी काही गोष्टी टाळावे लागतील , यांमध्ये प्रमुख 05 गोष्टींचा समावेश ओ .
01.साखर : साखर ही प्रक्रिया केलेला पदार्थ आहे , ज्यामुळे आपल्या शरीराची सर्वात मोठी हानी होत आहे . आपल्या आहारात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने , शुगर वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे . साखर खाण्यापेक्षा गुळ , खजुर , मध या गोड पदार्थांचे सेवण करण्याचा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आहे .
02.पॉलिस केलेला तांदुळ : आजकाल पॉलिस केलेले तांदुळ बाजारात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात येत आहेत . ज्यांमध्ये प्रक्रिया केलेले असते , व ते आपल्या शरीराला घातक असते . यामुळे पॉलिस केलेला तांदुळ शक्यता टाळावेत .
03.मैदा : मैदा व मैदापासुन बनविण्यात आलेल्या पदार्थांमुळे पचनाचे अनेक विचार उद्भवतात , तसेच लठ्ठपणा , शुगर वाढणे असे आजार जडतात . बेकरीमधील खाद्य पदार्थांमध्ये मैदाचे प्रमाण सर्वाधिक वापरले जाते .
04.रिफाइंडरी मीठ : रिफाइन केलेले मीठ शरीरास घातक असते , त्यामुळे मुत्रपुंडावर ताण येणे , उच्च रक्तदाब असे आजार उद्भवतात . चिप्स / पापड , लोणचे अशा पदार्थांमध्ये हे रिफाइन मीठ सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वापरले जातात . त्याऐवजी शेंदवा मीठ किंवा हिमालयीन रॉकसॉल्ट वापरु शकता .
05.प्रक्रिया केलेले दुध पदार्थ : मिल्क पावडर , किंवा दुधावर प्रक्रिया करुन तयार करण्यात आलेले पदार्थ ऐवजी शुद्ध दुध वापरावेत .असा तज्ञांचा सल्ला आहे .