Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 03 important Government Decisions (GR) were issued on 28.10.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 28.10.2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.थकीत वेतन : अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेकामी 1,46,22,381/- ( अक्षरी – एक कोटी शेहचाळीस लक्ष बावीस हजार तीनशे एक्याऐंशी फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
02.जनगणना 2027 च्या पुर्व चाचणी करीता नियुक्ती : जनगणना 2027 च्या पुर्व चाचणीकरीता प्रधान जनगणना अधिकारी , चार्ज अधिकारी , अन्य अधिकारी , प्रगणक , पर्यवेक्षक व जनगणना लिपिक म्हणून नियुक्ती करणेबाबत सा.प्र.विभागांकडून दिनांक 27.10.2025 रोजी मंजूरी देण्यात आली आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
03.दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करणेबाबत : जलसंपदा विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील तिन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
