Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The recommendations of the Eighth Pay Commission will be presented in the next 18 months; Decision taken in the cabinet meeting – 50 lakh employees will benefit. ] : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण वृत्त समोर येत आहे .
काल दिनांक 28.10.2025 रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात आठवा वेतन आयोगाच्या कामकाजास हिरवा कंदील देण्यात आला आहे . यामुळे तब्बल 50 लाख केंद्रीय कर्मचारी तसेच तब्बल 68 लाख पेन्शन धारकांना सदर नविन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे .
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑक्टोंबर 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीमध्ये सदर आठवा वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे .
जानेवारी मध्ये नविन वेतन आयोगाला मंजूरी देण्यात आली होती , तर दिनांक 28.10.2025 रोजी नविन वेतन आयोग समितीचे गठण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या.रंजना प्रकाश देसाई हे अध्यक्ष असतील तर IIM बंगळूर चे प्राध्यापक पुलक घोष अर्धवेळ सदस्य , व पंकज जैन ( पेट्रोलियम व नैसर्गिक वायु ) हे सदस्य असतील .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सदर समिती पुढील 18 महिन्यात आपल्या शिफारशी सरकारला सादर करणार आहे . यामुळे निश्चितच आठवा वेतन आयोगासाठी सप्टेंबर 2027 पर्यंत वाढ पाहावी लागेल .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !
