Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ employee shasan nirnay dated 23 September ] : दिनांक 22 सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अग्रिमे , बदल्यांचे धोरण , सुधारित वेतनश्रेणी बाबत 03 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.अग्रिमे : विधी व न्याय विभाग अंतर्गत ज्यांनी अग्रिमे करीता आवेदन केले होते , अशा पैकी पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी इ. कर्जे , मोटारवाहन खरेदी अग्रिमे , नविन मोटार सायकल / स्कूटर खरेदी अग्रिम वाटप लेखाशिर्ष अंतर्गत निधीचे वाटप करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
02.बदल्यांचे सुधारित धोरण : नगरपरिषद / नगरपंचायत राज्यस्तरीय संवर्ग मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्यांचे धोरण निश्चित करणेबाबत नगर विकास विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .
03.सुधारित वेतनश्रेणी : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अकृषि विद्यापीठे व संलग्नित अनुदानित महाविद्यालयामधील प्रयोगशाळा सहाय्यक या पदास पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
वरील संदर्भातील तिन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025