आठवा वेतन आयोगामध्ये आपला मुळ वेतनात होणार इतकी वाढ ; जाणुन घ्या वेतनश्रेणी पे – स्केल ( मॅट्रीक्स नुसार ) ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ How much will your basic salary be in the 8th Pay Commission? ] : आठवा वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे .

आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये नेमकी किती वाढ होईल ? पगारात किती वाढ होणार , याबाबत संभाव्य वेतनश्रेणीचा तक्ता खाली नमुद केल्याप्रमाणे पाहु शकता ..

Pay Level7th pay commission ( मुळ वेतन )फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य किमान मुळ वेतन
S – 0115,00030000
S – 021530030600
S – 031660033200
S – 041710034200
S – 051800036000
S – 061990039800
S – 072170043400
S – 082550051000
S – 092640052800
S – 102920058400

वरील प्रमाणे फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे मुळ वेतनात वाढ होईल . यानुसार एकुण वेतनात देखिल मोठी वाढ होणार आहे .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत लिपिक , स्टेशन मास्टर , तिकिट सुपरवाइजर , अकाउंट्स इ. पदांच्या तब्बत 8875 रिक्त जागेसाठी महाभरती !

तर पे स्केल एस 11 ते एस 15 पर्यंतची संभाव्य वेतनश्रेणी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

पे-लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन)फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य मुळ वेतन
लेव्हल – 113010060200
लेव्हल – 123200064000
लेव्हल – 133540070800
लेव्हल – 143860077200
लेव्हल – 154180083600

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक )  शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी  Click Here

Leave a Comment