Old Pension : जुनी पेन्शन बाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच ; सर्व प्रलंबित याचिकेवर निर्णय !
Mh-tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme ] : केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु केली होती , त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करुन एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आली . परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनांमध्ये देखिल जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळणार नाहीत , … Read more