सर्व बँकांचे मिस कॉल द्वारे बँक बँलेन्स तपासण्यासाठी बँकनिहाय नंबर यादी ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Bank-wise number list to check bank balance through missed call of all banks.. ] : सर्व बँकांचे मिस कॉल द्वारे बँक बॅलेन्स तपासण्यासाठी बँकनिहाय नंबरची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

बँक बँलेन्स तपासण्यासाठी आपले नंबर हे बँक खात्यात नोंदणीकृत्त असणे आवश्यक असेल . जर आपण खाली नमुद नंबरवर मिस कॉल दिल्यास , आपणांस त्वरील खात्यातील शिल्लक दर्शवणारा मिसेज येईल .

अ.क्रबँकेचे नावनंबर
01.स्टेट बँक ऑफ इंडिया92233766666
02.मध्यवर्ती सहकारी बँक7941050630
03.इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक9910223398
04.युनियन बँक ऑफ इंडिया9223008586
05.बँक ऑफ बडोदा8468001111
06.बँक ऑफ इंडिया9015165135
07.बँक ऑफ महाराष्ट्र9222281818

हे पण वाचा : पुणे येथे लिपीक (लेखनिक) पदासाठी पदभरती ..

वरील बँक खात्यांमध्ये आपले खाते असल्यास आपण आपल्या बॅकेत रजिस्टर मोबाईल नंबरवरुन मिस कॉल दिल्यास आपणांस आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम दर्शवणारा मेसेज येईल .

Leave a Comment