Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ A major alert has been issued for the state on November 17, 18, 19 and 20; a major warning of heavy (unseasonal) rains ] : सध्याचे हवामान अचानक बदलत आहे , यामुळे भारतीय हवामान खात्याने दिनांक 17 ते 20 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
देशात थंडी व अवकाळी पावसाची दुहेरी लाट : नोव्हेंबर महिन्यांच्या सुरुवातील पासुन राज्यात थंडीची लाट पसरली आहे . राज्यातील नाशिक , जळगाव , नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये थंडीचे लाट पसरली आहे .
याशिवाय देशात उत्तर प्रदेश , जम्मु काश्मिर , बिहार , पंजाब या राज्यात थंडीची मोठी लाट पसरली आहे . याशिवाय पाऊस अद्याप पर्यंत सुरुच आहे . बंगालच्या उपसागर मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने , पुढील 05 दिवस दक्षिण भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : पदवीधारकांसाठी तब्बल 2700 जागेवर महाभरती .
केळ राज्यात पुढील चार दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , यामुळे मच्छिमारांना समुद्रात येवू नये असा इशारा दिला आहे . पुढील काही दिवस केरळ राज्याच्या किनारी भागासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
याशिवाय आंध्र प्रदेश किनारी भाग व अंदमान व निकोबार बेटे सह महाराष्ट्र राज्याच्या किनारी जिल्हे सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड , मुंबई या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !