Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Diwali festival advance will increase ] : ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी सण आहे , सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असते .
सण अग्रिम दिवाळी सण , रमजान उत्सव , आंबेडकर जयंती इ. सणाच्या निमत्त दिले जाते . जेणेकरुन कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक खर्च भागवला जात असतो . सदरची रक्कम ही कर्मचाऱ्यांना बिगर व्याजी मिळत असल्याने , कर्मचाऱ्यांना फायदा होतो .
सध्या किती रक्कम मिळते ? : सण अग्रिम म्हणुन कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये इतकी रक्कम मिळत असते . जी रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन पुढील 10 समान हप्त्यातुन ( रुपये 1250/- ) वसुल करण्यात येत असते .
दिवाळी अग्रिम मध्ये इतकी वाढ करण्याची मागणी : दिवाळी सणासाठी 12,500/-रुपये इतकी रक्कम पुरेसे नसुन , त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे . सदरची रक्कम ही 20,000/- रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी होत आहे .
याबाबत कर्मचारी संघटना मार्फत राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असुन , याबाबत उचित निर्णयानंतर सदर अग्रिमाची रक्कम वाढविण्यात येईल .

- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025