Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Distribution of funds for September paid in October salary; GR issued on 26.09.2025 ] : सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतन करीता निधीचे वितरण करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील शा.शि.व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवणेकरीता मान्यता देण्यात येत आहे .
हे पण वाचा : कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करणे बाबत सुधारित GR निर्गमित..
सदर निधी हा सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शाळा , अनुसुचित जातींसाठी विशेष घटक योजना , अनुसूचित जाती उपयोजना , राज्यात पीएम श्री.शाळा विकसित करणे , जनजाती क्षेत्र उपयोजना इ. लेखाशिर्षांखाली निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

सदर निधी वितरण करताना वित्त विभागाचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले GR , परिपत्रके , नियमांचे पालन करणे आवश्यक असेल . या बाबतचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता …
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !