Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ employee mahagai Bhatta vadh nirnay ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत , केंद्र सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 06.10.2025 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर आदेशानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 01.07.2025 रोजी देय असणाऱ्या डी.ए मध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना दिनांक 01.07.2025 पासुन डी.ए वाढ करण्यात येत आहे .
यानुसार सध्या केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोग प्रमाणे वेतन घेणाऱ्यांना 252 टक्के महागाई भत्ता मिळतो , तर आता यांमध्ये 5 टक्केची वाढ केल्याने , आता एकुण 257% दराने महागाई भत्ता मिळणार आहे .
सदर महागाई भत्ता वाढ माहे जुलै पासुन डी.ए फरकास अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . व सदर वाढ ही ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतन देयकासोबत अदा होणार आहे .
याबाबतचा सविस्तर कार्यालयीन ज्ञापन पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

राज्य कर्मचारी असाल तर 104 कर्मचारी विषयक शासन निर्णयाची पुस्तिका आपल्या संग्रही असणे , अत्यंत फायदेशीर .. PDF स्वरूपात व्हाट्सअप वर सेंड केली जाईल लगेच खरेदी(किंमत फक्त 100/- रुपये) करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025