Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Scholarship of Rs. 1.5 lakh for students who have passed 75% marks in 12th and got admission in professional education! ] : कोटक महिंद्रा फाउंडेशन मार्फत सदर शिष्यवृत्ती दिली जाते . याकरीता आवश्यक पात्रता , आर्थिक सहाय्य , अर्ज प्रक्रिया या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
आवश्यक पात्रता : सदर शिष्यवृत्ती ही फक्त मुलींसाठी दिले जाते , याकरीता 12 वी मध्ये किमान 75 टक्के गुण घेवून व्यावसायिक शिक्षणांसाठी प्रवेश घेतला असवा . यांमध्ये अभियांत्रिकी , MBBS ,LLB , BS / MS , डिझाइन , आर्किटेक्चर इ .
आर्थिक शिष्यवृत्ती स्वरुप : निवड झालेल्या विद्यार्थीनींस सदर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत 1.5 लाख रुपये दिले जाते . सदर रक्कम ही शिक्षण , वसतिगृह शुल्क , इंटरनेट , वाहतुन , लॅपटॉप , पुस्तके व स्टेशनरी करीता वापरणे आवश्यक असेल .
आवश्यक कागदपत्रे : 12 वी गुणपत्रक , पालकांचे उत्तन्नाचे प्रमाणपत्र , फी रचना , चालु बोनाफाईड , आधार कार्ड , बँक पासबुक , पासपोर्ट फोटो , घराचे फोटो इ.
अर्ज प्रक्रिया : पात्र व गरजु विद्यार्थींनी https://kotak-kanya-scholarship या संकेतस्थळावर दिनांक 31.10.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !