निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी ; पेन्शन मध्ये होणार मोठी वाढ – जाणुन घ्या आत्ताची नविन अपडेट !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Good news for pensioners; There will be a big increase in pension ] : निवृत्तीवेतनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे . याबाबत EPFO मार्फत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे .

प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शन वाढीवर निर्णयाची तयारीत आहे . मिडीया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार सदर मर्यादा ही 15000/- रुपये वरुन 25000/- इतके करयात येणार आहे .

सदरचा प्रस्ताव हा ईपीएफओ च्या अंतिम टप्यात आहे . सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देशातील तब्बल 1 कोटी पेक्षा अधिक ईपीएफओ पेन्शन धारकांना पेन्शन वाढीचा लाभ प्राप्त होणार आहे .

सध्या ईपीएफओ पेन्शनची वेतन मर्यादा ही 15000/- रुपये प्रतिमहा इतकी आहे . तर यांमध्ये 10000/- रुपयांची वाए करण्यात येणार आहे . याकरीता कर्मचारी सेवेत असताना कर्मचारी योगदानात वाढ करण्यात येणार आहे.

 💁💁निवृत्तीसाठी 01 – 08 वर्षे बाकी असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्तीवेतन धारक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये PDF स्वरुपात.. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन आधारित कर्मचारी योगदान कपात वाढीस परवानगी देण्यात आल्याने सदर पेन्शन वाढ शक्य होणार आहे .कारण यापुर्वी कमाल कर्मचारी योगदावर बंधन होते . आता सदर बंधन हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आधारित केल्याने , कर्मचाऱ्यांच्या योगदानात मोठी वाढ होण्यास सहाय्य होते .

परिणामी निवृत्तीनंतर पेन्शन मध्ये वाढ होणार आहे . सदर सुधारित पेन्शन वाढीचा प्रस्ताव लवकरच निर्गमित होणार आहे . ज्यामुळे पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये 10,000/- रुपयाची वाढ होणार आहे .

Leave a Comment