Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta nirnay update ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 58 टक्के दराने डी.ए वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होवू शकतो .
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मधील नगरपालिका / नगर परिषदांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे . यामुळे आचार संहिता सुरु असल्याने डी.ए वाढीसारखे निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही .
नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका नंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . परंतु नुकतेच आलेल्या माहितीनुसार सदर जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर लाणार आहे .यामुळे पुढील महिन्यात डिसेंबर अखेर राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ बाबत निर्णय निर्गमित केला जावू शकतो .
केंद्र सरकार प्रमाणे 3 टक्के डी.ए वाढ : केंद्र सरकारने माहे जुलै 2025 पासुन 3 टक्के डी.ए वाढ लागु केल्याने , एकुण डी.ए 55 टक्के वरुन 58 टक्के इतका झाला आहे . याच धर्तीवर राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना माहे जुलै 2025 पासुन डी.ए थकबाकीसह वाढीव 3 टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे .
💁💁निवृत्तीसाठी 01 – 08 वर्षे बाकी असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्तीवेतन धारक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये PDF स्वरुपात.. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै महिन्यातील डी.ए वाढ माहे डिसेंबर पर्यंत लागु करण्यात येत असते . परंतु यंदा निवडणुकीचे वातावरण असल्याने निर्णयास विलंब होण्याची शक्यता आहे .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !