राज्य कर्मचाऱ्यांचे 01 दिवसाचे वेतन  बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.06.11.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding deduction of 01 day’s salary of state employees issued on 06.11.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 06.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सरकारी / निम – सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातुन प्राप्त झालेल्या देणगीच्या अनुषंगाने सर्व सरकारी / निम – सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास ..

Form – 10 BD मध्ये सादर करणे अनिवार्य असून , सदर माहिती गोळा करण्याकरीता प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागातील व त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या सरकारी / निम – सरकारी कार्यालयामधील अधिकारी / कर्मचारी यांची माहिती खाली नमुद परिशिष्ट ड नुसार माहिती संकलिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सदरची माहिती ही मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांना एकत्रितरित्या donationscmrf-mh@gov.in या मेलवर Excel Format मध्ये दिनांक 25.11.2025 पुर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment