Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding private aided schools in the state issued on 25.09.2025 ] : राज्यातील खाजगी अनुदानित शाळांबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 25.09.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शालेय कामकाज संदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच सदर शासन निर्णये , परिपत्रके , अधिसुचना मधील नमुद करण्यात आलेल्या सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरु आहे . त्यानुसार खाजगी अनुदानित शाळांमध्ये काही समित्या स्थापन करण्यात झालेल्या आहेत .
सद्यस्थितीमध्ये खाजगी अनुदानित शाळास्तरावरील समित्यांच्या याद्या :

सदर शासन निर्णयानुसार समिती व समाविष्ट / विलीन करावयाच्या समिती ( सुधारित )

शाळा स्तरावर आवश्यक समित्या : शाळा व्यवस्थापन समिती , सखी सावित्री समिती , महिला तक्रार निवारण समिती / अंतर्गत तक्रार समिती , विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती , शाळा समिती ..
याबाबतचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !