माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन अपडेट ; GR निर्गमित दि.09.02.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Mahe February Paid in March Salary Update ] : माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करीता अनुदान वाटप बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.09.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग करीता बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमुद नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे .

यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , समग्र शिक्षा अभियान , समग्र शिक्षा अभियान , अनुसुचित जातीसाठी विशेष घटक योजना , अनुसुचित जाती उपयोजना , समग्र शिक्षा अभियान , सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , अनुसुचित जातीसाठी उपयोजना ..

जनजाती क्षेत्र उपयोजना , जनजाती क्षेत्र उपयोजना , समग्र शिक्षा अभियान  , केंद्र व राज्य हिस्सा इ. लेखाशिर्षानिहाय नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त निधीचे वाटप करण्यात आलेला आहे .

सदरचा निधी हा ज्या प्रयोजन करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे , त्याच प्रयोजन करीता खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

https://drive.google.com/file/d/1Il_BEVjmBP-etOyWssLqkKee_xhSrKBQ/view?usp=drive_link

Leave a Comment