Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Mahe February Paid in March Salary Update ] : माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन करीता अनुदान वाटप बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.09.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग करीता बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमुद नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , समग्र शिक्षा अभियान , समग्र शिक्षा अभियान , अनुसुचित जातीसाठी विशेष घटक योजना , अनुसुचित जाती उपयोजना , समग्र शिक्षा अभियान , सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , अनुसुचित जातीसाठी उपयोजना ..
जनजाती क्षेत्र उपयोजना , जनजाती क्षेत्र उपयोजना , समग्र शिक्षा अभियान , केंद्र व राज्य हिस्सा इ. लेखाशिर्षानिहाय नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त निधीचे वाटप करण्यात आलेला आहे .
सदरचा निधी हा ज्या प्रयोजन करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे , त्याच प्रयोजन करीता खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
https://drive.google.com/file/d/1Il_BEVjmBP-etOyWssLqkKee_xhSrKBQ/view?usp=drive_link
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026