Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding Teacher Eligibility Test (TET) issued on 09.02.2026 ] : शिक्षक पात्रता परीक्षा ( TET) संदर्भात दि.09.02.2026 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभुमीवर शिक्षक संवर्गातुन पदवीधर शिक्षक , पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक , समुह साधन केंद्र समन्वयक ( केंद्रप्रमुख ) व विस्तार अधिकारी ( शिक्षक ) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत विविध शिक्षक संघटना व जिल्हा परिषदांमार्फत ….
मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती , तथापि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे .
तसेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत , असे शासनाच्या संदर्भ क्र.301 दि.04.11.2025 रोजीच्या निर्देशानुसार यथानियम कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026