सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ होणार नाही ? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Will the retirement age of government employees not be increased? Supreme Court decision. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे . देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे राज्यांनुसार भिन्न आहेत , तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयांमध्ये देखिल फरक आहे … Read more